पोस्ट्स

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

अबब... अंबानी-अदानींच्या संपत्तीतही अनुसूचित जाती-जमातींचा 22.5 टक्के वाटा!

इमेज
  अबब... अंबानी-अदानींच्या संपत्तीतही अनुसूचित जाती-जमातींचा 22.5 टक्के वाटा!  छत्रपती संभाजीनगर : अध्यक्षीय समारोप करताना इंजि. भीमसेन कांबळे. विचारमंचावर प्रा. डॉ. पी. एस. कांबळे, अनिलकुमार दाबशेडे, प्रा. संदीप गायकवाड.

सामाजिक न्यायाचे शत्रू कोण? : जळजळीत वास्तव उजागर करणारे बहुजन शासकचे संपादकीय वाचले का?

इमेज
  सामाजिक न्यायाचे शत्रू कोण? : जळजळीत वास्तव उजागर करणारे बहुजन शासकचे संपादकीय वाचले का? छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अ‍ॅड. रावसाहेब रगडे, सोबत प्राचार्य अभिजित वाडेकर, भीमसेन कांबळे, भास्कर सरोदे, शिवानी वालदेकर, सुमेध तरोडेकर, अ‍ॅड. नेहा कांबळे.

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

इमेज
 उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा! प्रतिष्ठित जीवनासाठी बदला पारंपरिक दृष्टिकोन  : अ‍ॅड. डॉ. संजय अपरांती नाशिक : संविधानतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेजूळ लिखित आणि जीवक प्रकाशन प्रकाशित ‘संविधान : संभ्रम आणि वास्तव’ व संपादक भास्कर सरोदे लिखित व जीवक प्रकाशन प्रकाशित ‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ हे दोन ग्रंथ अपरांती अकॅडेमीला भेट दिले. यावेळी उपा. जयवंत खडताळे, डॉ. संजय अपरांती, भीमसेन कांबळे, भास्कर सरोदे आदी.

देश यादवीच्या उंबरठ्यावर..!

इमेज
 देश यादवीच्या उंबरठ्यावर..! भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर : संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह, मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, जिन्सी मुलांचे शासकीय वसतिगृह, छत्रपती संभाजीनगर येथील माजी विद्यार्थ्यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ या ग्रंथाचे प्रकाशन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवार, दि. 16 मार्च 2025 रोजी शेकडोंच्या साक्षीने उत्साहात पार पडले. लेखक भास्कर सरोदे यांनी या ग्रंथात आपली भूमिका स्पष्ट करताना काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. विद्यमान परिस्थिती पाहता देश यादवीच्या उंबरठ्यावर असल्याचे निरीक्षण त्यांनी आपल्या भूमिकेत मांडले आहे. त्यांच्या या भूमिकेचे काहीअंश वाचकांसाठी देत आहोत. शासकीय वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थी प्रचंड संघर्षातून उभा राहिलाय. प्रत्येकाचा जीवनसंघर्ष ज्ञानाबरोबरच भाकरीसाठी होता. ती भाकर वसतिगृहाने पुरवताच ज्ञानाची भूकही शमली. त्यांच्या ज्ञानाला प्रगल्भ जाणिवांची किनार आहे म्हणून तो इतरांच्या तुलनेत काकणभर सरस तर आहेच शिवाय प्रखर मानवतावादी आणि राष्ट्राभिमानी आ...

‘निवडुंग’चे दणक्यात प्रकाशन

इमेज
 ‘निवडुंग’चे दणक्यात प्रकाशन ‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ ग्रंथाचे प्रकाशन करताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सोबत माजी विभागीय समाजकल्याण अधिकारी पी. एस. कांबळे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुरहरी केळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे व संपादक-प्रकाशक भास्कर सरोदे.

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?

इमेज
प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?   भारतीय संविधानाच्या चावीने मनुवादाचे कुलूप तोडून 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संकल्पना राजानंद सुरडकर, तर निर्मिती शिल्पकार विकास सरवदे यांची. उद्घाटनपूर्वी मनुवादाच्या कुलूपास भारतीय संविधानाची चावी लावून पाहताना कलाशिल्प आर्ट स्टुडिओचे शिल्पकार विकास सरवदे व नीळकंठ जीवने.