पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

‘डॉन’ ते सर्जनशील प्रशासक

इमेज
 ‘डॉन’ ते सर्जनशील प्रशासक अजित खंदारे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी. मराठवाड्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील एक आणि दोन वर्गातील अधिकार्‍यासाठी जज, औरंगाबाद (संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह, औरंगाबाद) या वर्गमित्राची आणि हॉस्टेलमेंटची स्टोरी आहे. इतिहासाच्या खाणाखुणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मराठवाड्याच्या पर्यटनावर वास्तववादी भाष्य करणारी ही जिवंत स्टोरी असून बहुजन शासकच्या वाचकांना निश्‍चितच आवडेल, असा विश्‍वास आहे.

बंडखोर ‘राम’ : मुलं कोल्हाट्याचं पोर म्हणून हिणवायचे...

इमेज
बंडखोर ‘राम’ : मुलं कोल्हाट्याचं पोर म्हणून हिणवायचे... प्रा. डॉ. राम आशाबाई ठाकर या मित्राविषयी भावना व्यक्‍त करणारे हे सदर बहुजन शासक मीडियाच्या वाचकांसाठी भास्कर सरोदे : ‘कोल्हाट्याचे पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे हे मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहात आले होते. राममुळेच डॉ. काळे दोन दिवस वसतिगृहात मुक्‍कामी राहिले. यावेळी ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांच्याबरोबर मला गप्पा मारण्याचा योग राममुळे आला. या चळवळीत राम कसा? हा प्रश्‍न अनेकांचा असायचा. काहीजण टोमणेही मारायचे. त्या टोमण्यांनी राम अनेकदा घायाळ व्हायचा! कोलमडून पडायचा!! आई संगीतबारीत असणं आणि कोल्हाटीण असणं यातला फरकच लोकांना वा विद्यार्थ्यांना समजायचा नाही. खरं तर थट्टामस्करीचा हा विषय नव्हताच, पण असंवेदनशील मुलांना कोण सांगणार? माणसाचा जन्म कोठे व्हावा, हे त्याच्या हातात नसतेच मुळी. तथापि, जातिव्यवस्थेची मुळं समाजमनावर इतकी खोलवर रूजली आहेत की, ती आपल्या जाणिवेतून आणि नेणिवेतून प्रकट होत असते. रामचा विषय तर त्यापलीकडचा होता. राम हारणारा नव्हताच, तो लढणारा होता, मार्ग काढणारा होता. एके दिवशी तो माझ्या रूममध्ये आला अन् म्ह...

मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर हे खरे (पाणी) पुजारी!

इमेज
मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर हे खरे (पाणी) पुजारी!   पाणीप्रश्‍न आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी ‘नाम’ फाऊंडेशन कार्यरत आहे. एका हतबल महिलेला आधार देताना सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे. -राजाराम सूर्यवंशी हल्लीच म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘नाम’ फाऊंडेशन व महाराष्ट्र सरकार यात एक सामंजस्य करार झाला. त्याद्वारे ‘नाम’ फाऊंडेशनने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात व महाराष्ट्रबाहेर ज्या पाणीविषयक प्रश्नावर मूलभूत स्वरूपाचे काम  केले, त्या कामाला आता महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य लाभून ते काम मोठ्या प्रमाणावर व सर्वत्र होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा भविष्यातला पाणीप्रश्न सुलभपणे सुटण्यास मदत होणार आहे.  आता नाम फाऊंडेशन पाण्यावर नेमकं काय काम करतं हे मी येथे सांगण्यापेक्षा (ते तुम्ही यु ट्युबवर बघू शकता) मी हा लेख ज्या हेतूने लिहित आहे व श्री. नाना पाटेकर व सन्माननिय मकरंद अनासपुरे यांची याबाबतची जी मुलाखत मी ऐकली, त्यावरून गौरीहर शिवशंकर व पाणी यांचा जो वास्तविक संबंध होता, तो मी येथे विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून आपल्या का...

गोष्ट सावित्रीबाई फुलेंच्या आद्य पूर्णाकृती पुतळ्याची..!

इमेज
  गोष्ट सावित्रीबाई फुलेंच्या आद्य पूर्णाकृती पुतळ्याची..! धुळे येथील सावित्रीबाई फुले यांचा ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळा इतिहासाच्या खानाखुणा स्पष्ट करीत आहे.