पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

जनगणनेसाठी ओबीसींनो, संघटित व्हा : खा. इम्तियाज जलिल

इमेज
  जनगणनेसाठी ओबीसींनो, संघटित व्हा : खा. इम्तियाज जलिल   छत्रपती संभाजीनगर : बशावृत्त देशात 52 टक्के असणार्‍या ओबीसींना आमची जनगणना करा, असे म्हणावे लागत आहे. कारण तो विखुरलेला आहे. तो जर संघटित झाला, तर सर्वपक्षिय नेत्यांना ओबीसींच्या दारात यावे लागेल. अर्थात त्यांना जनगणना करावी लागेल, असा आत्मविश्‍वास खासदार इम्तियाज जलिल यांनी व्यक्‍त केला. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. बीडबायपासवरील हॉटेल आदर्श येथे भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेचे दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. खा. इम्तियाज जलिल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार होते. खा. जलिल पुढे म्हणाले, सर्वसामान्यांचा व ओबीसींचा आवाज उठवणार्‍या उमेदवारालाच संसदेत पाठवा. संसदेत अनेक खासदार बोलतच नाहीत. ज्या सुविधा आमदार आणि खासदारांना मिळतात, त्या सर्व प्रकारच्या सुविधा मत देणार्‍या प्रत्येक माणसाला मिळाल्या पाहिजेत.  ओबीसी देशात 52 टक्के पेक्षा जास्त आहे. त्यांना या देशात मागणी करावी लागत ...

जातीयवादी संस्थात्मक हत्या..!!

इमेज
जातीयवादी संस्थात्मक हत्या..!! मुंबई : आई-वडील, बहीण आणि डावीकडे दर्शन सोलंकी दर्शन सोलंकीच्या आत्महत्येमुळे भारतातील उच्चशिक्षण संस्थांतील जातीयवाद पुन्हा ऐरणीवर आला. देशभरातील आयआयटीज्, एम्स, आयआयएम, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आदी ठिकाणी जातीयवादाचा विखार अधिक पाहावयास मिळतो. या संस्थांमध्ये बहुतांश शिक्षक उच्चवर्णिय, विद्यार्थीही एलिट क्लासमधून आलेले. फारच थोडे गरीब घरातील आणि मागासवर्गीय विद्यार्थी. अशा वातावरणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कुचंबना प्रचंड प्रमाणात होत असते. कारण घरात जातीयवाद पोषला जातो. आणि या संस्थांमध्ये जातीयवादाला पोषक वातावरण मिळते. प्राध्यापक एखाद्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक टॉर्चर करत असतात. त्याच्या राखीव जागांवरून, कोटा पद्धतीवरून विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण करतात. मागासवर्गीय विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करणे, कमी मार्क्स देणे, हे प्रकार सर्रास चालतात. विद्यार्थी कितीही लायक असला तरी त्याच्याकडे कधीच विद्यार्थी म्हणून पाहिले जात नाही. मागासपणाचा टॅग घेऊनच त्याला शिक्षण पूर्ण करावे लागते. दुसरीकडे उच्चवर्णीय मुलांना शाळ...