पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

भाजपा पदाधिकार्‍याचा गौप्यस्फोट

काही कारणास्तव आम्हाला हा (भाजपा पदाधिकार्‍याचा गौप्यस्फोट : मायावतींना हरवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट; ईव्हिएमचाही गैरवापर होण्याची शक्यता; मात्र, मीडियातून गायब बसपा जमिनीवर पाय रोवून मजबूत) ब्लॉग स्थगित करावा लागत आहे. वाचकांचे सहकार्य अपेक्षित. पुन्हा भेटूया नव-नवीन विषयांसह. - संपादक

मराठा सेवा संघ आरएसएसच्या वाटेवर!

इमेज
मराठा सेवा संघ आरएसएसच्या वाटेवर! सिंदखेडराजा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जिजाऊसृष्टीला भेट दिली. त्यांना जिजाऊ प्रतिमा देऊन स्वागत करताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर, सोबत रेखाताई खेडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.